Social Activity



डॉ.हेडगेवार रक्त केंद्राच्या 30 व्या वर्धापन दिवस

Posted on 2023-05-09


डॉ.हेडगेवार रक्त केंद्राच्या 30 व्या वर्धापन दिवस

डॉ.हेडगेवार रक्त केंद्राच्या 30 व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, देणगीदार, मान्यवर रक्तदाता, हितचिंतक, सर्व कर्मचार्यांची सशक्त टिम, एकदिलाने काम करणारा संचालक वर्ग, रक्तपेढीची पायाभरणी त सहभागी असणारे सर्व मान्यवर या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत